Mannara Chopra: भावाच्या लग्नासाठी मन्नाराचा ग्लॅमरस अंदाज; पाहा फोटो!
abp majha web team
Updated at:
12 Feb 2025 12:56 PM (IST)

1
सध्या प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नाची सगळीकडे चर्चा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
या सोहळ्यासाठी बिग बॉस 17 फेम तसेच प्रियांका चोप्राची चुलत बहीण मनारा चोप्रा हीदेखील सहभागी झाली.

3
बिग बॉस फेम मनारा चोप्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
4
ती सोशल मिडियावर सतत तिच्या आयुष्याचे अपडेट्स शेअर करत असते.
5
नुकतेच तिने तिच्या भावाच्या लग्नातले काही खास फोटो शेअर केले आहेत.
6
मन्नारा चोप्राने नुकतेच सुंदर घागरा परिधान करत त्यावर फोटोशूट केलं आहे.
7
मन्नारा या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
8
ग्लॉसी मेकअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
9
बॉलीवूडमधला ‘जिद’ हा मनाराचा पहिलाच चित्रपट होता. त्यानंतर ‘हाले दिल ऑन ब्रोकन नोट्स’मध्ये तिने निहारीका हे पात्र साकारलं.