मानसी नाईकचा करवा चौथ लूक; दीपाली सय्यदची खास कमेंट
manasi naik
1/7
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
2/7
मानसीने नुकताच तिच्या करवा चौथ लूकचा फोटो शेअर केला.
3/7
फोटोला मानसीने कॅप्शन दिले, 'करवा चौथच्या शुभेच्छा प्रदीप खरेरा'
4/7
मानसीच्या या फोटोला अभिनेत्री दीपाली सय्यदने केलेल्या कमेंटने अनेकांचे लक्ष वेधले.
5/7
दीपाली ने मानसीच्या फोटोवर कमेंट केली, 'किती गोड दिसतेस मनु करवा चौथच्या शुभेच्छा'
6/7
लाल रंगाची साडी, लाल स्टोन असेला हार आणि लाल टिकली असा लूक मानसीने केला होता.
7/7
पती प्रदीप खरेरासोबतचे डान्सचे व्हिडीओ आणि फोटो मानसी नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.
Published at : 25 Oct 2021 01:29 PM (IST)