'साऊथ इंडस्ट्रीत अभिनेत्रींच्या बेंबीबद्दल..', ट्रोलिंग होताच मालविका मोहनन सांगितली हकिकत
actress malavika mohanan : साऊथ इंडस्ट्रीत अभिनेत्रींच्या बेंबीबद्दल.., ट्रोलिंग होताच अभिनेत्रीनं सांगितली हकिकत
Continues below advertisement
actress malavika mohanan
Continues below advertisement
1/9
Malavika Mohanan On Naval Obsession : दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनेत्रींना त्यांच्या बेंबीबद्दल सर्वांना असलेले आकर्षण नेहमी चर्चत असते. आता स्वतः दक्षिणेतील अभिनेत्री मालविका मोहननने हे मान्य केले आहे.
2/9
अभिनेत्रीने म्हटले आहे की, दक्षिणेत लोकांमध्ये केवळ अभिनेत्रींच्या फिगरचेच नव्हे तर त्यांच्या बेंबीचे देखील आकर्षण आहे.
3/9
हॉटरफ्लायशी बोलताना मालविका मोहनन म्हणाली, 'मलाही आधी खूप आश्चर्य वाटायचे, कारण मी मुंबईत वाढले. बेंबीबद्दल इतके वेड आहे ही पूर्णपणे नवीन गोष्ट होती.
4/9
सोशल मीडियावर अभिनेत्रींचे फोटो दिसतील, जिथे त्या त्यांचे शरीर झूम करुन दाखवतात. बेंबीचे आकर्षण ही साऊथमध्ये मोठी गोष्ट आहे.
5/9
मालविका मोहननने दक्षिणेतील तिच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण केली. अभिनेत्रीने सांगितले की, त्यावेळी मी खूप बारीक होते आणि त्यामुळे तिला खूप ट्रोल केले जायचे.
Continues below advertisement
6/9
मालविका म्हणाली- 'जेव्हा मी माझा पहिला चित्रपट केला तेव्हा मी 21 वर्षांची होते. बारीक असल्याबद्दल मला खूप ट्रोल करण्यात आले.
7/9
वयाच्या 20 व्या वर्षी माझ्या शरिरात थोडे बदल होण्यास सुरुवात झाली.. मला खूप वाईट ट्रोल करण्यात आले आणि ते खूप वेदनादायक होते.
8/9
अभिनेत्री म्हणाली, 'मला असं सांगण्यात आलं होतं की थोडे वजन वाढवा.' हे अजूनही सभ्य शब्द आहेत. काही अपमानास्पद गोष्टीही होत्या.
9/9
जेव्हा तुम्ही एखाद्याला त्याच्या शरीराबद्दल वाईट वाटवून देता, तेव्हा ते चांगले नसते, तुम्ही फक्त त्यांना धमकावत असता.
Published at : 20 Apr 2025 11:43 AM (IST)