Photo : मलायका अरोराचा किलर लूक

अभिनेत्री मलायका अरोराने तिच्या किलर लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत. विमानतळावर मलायकाने ट्विस्ट पोज दिल्या आहेत.

malaika arora

1/10
मलायका अरोरा सध्या खूप चर्चेत आहे. मलायका अरोराचे एकापाठोपाठ एक फोटो समोर येत आहेत.
2/10
अलीकडे मलायका अरोरा दोन ठिकाणी एकाच ड्रेसमध्ये दिसली. यानंतर मलायका अरोराचे नवे फोटो समोर आले आहेत.
3/10
मलायका अरोराचे हे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये मलायका अरोरा खूपच सुंदर दिसत आहे.
4/10
मलायका अरोरा नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली. यादरम्यान मलायका अरोरा परफेक्ट लूकमध्ये दिसली.
5/10
व्हायरल फोटोंमध्ये मलायका अरोरा हातात बॅग घेऊन दिसली. मलायकाची ही बॅग चाहत्यांना खूप आवडली आहे.
6/10
मलायका अरोरा तिच्या कारमधून विमानतळावर पोहोचली. या फोटोमध्ये मलायका अरोरा कारमधून खाली उतरताना दिसत आहे.
7/10
या फोटोंमध्ये मलायका अरोरा गॉगल घातलेली दिसत आहे. हा गॉगल मलायका अरोराच्या लूकमध्ये आकर्षण वाढवत आहेत.
8/10
या फोटोमध्ये मलायका अरोरा तिचा गॉगल फिक्स करताना दिसत आहे. मलायका अरोराचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
9/10
मलायका अरोरा या फोटोमध्ये ट्विस्ट पोज देताना दिसत आहे. मलायका अरोराची किलर पोज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
10/10
या फोटोंमध्ये मलायका अरोरा एकदम नवीन हेअरस्टाईलमध्ये दिसत आहे. मलायकाची नवीन हेअरस्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे.
Sponsored Links by Taboola