Malaika Arora: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचा सिझलिंग अंदाज; फोटो चर्चेत!

वयाच्या पन्नासहून अधिक वयात बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा खूपच ग्लॅमरस आणि फिट दिसते.

मलायका अरोरा

1/9
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या सौंदर्य, फिटनेस आणि फॅशन सेन्ससाठी फिल्म इंडस्ट्रीत ओळखली जाते.
2/9
वयाच्या पन्नासहून अधिक वयात ती खूपच ग्लॅमरस आणि फिट दिसते.
3/9
मलायका अरोरा सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे.
4/9
ही अभिनेत्री सोशल मीडियावर जितकी प्रसिद्ध आहे तितकीच तिचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच लोकप्रिय आहे.
5/9
अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर, अर्जुन कपूरच्या रूपात नवीन प्रेम शोधणे आणि नंतर त्याच्याशी ब्रेकअप होणे, या सर्व कारणांमुळे ती चर्चेत राहिली.
6/9
मलायका अरोरा ही खूप चांगली डान्सर आहे. तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिने बल्ली सागूमधील 'गुर नाल इश्क मीठा' आणि बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या 'दिल से' या चित्रपटातील 'छैयां-छैयां' सारखे आयटम नंबर करून आपली छाप पाडली होती.
7/9
मलायकाने नुकताच तिचा एक नवा लूक सोशल मीडियावर शेअर केलाय, ज्यात ती गुलाबी रंगाच्या आऊटफिट्स मध्ये दिसत आहे.
8/9
तिचा हे ग्लॅमरस फोटोशूट तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
9/9
मलायका अरोरा चित्रपटांव्यतिरिक्त टीव्हीमधूनही भरपूर कमाई करते. ती अनेक टीव्ही शोमध्ये देखील दिसली आहे, ज्यासाठी ती मोठी रक्कम घेते. याशिवाय, ती अनेक ब्रँड्सचे समर्थन करते, ज्यामुळे तिला चांगली कमाई करते.
Sponsored Links by Taboola