PHOTO: अभिनेत्री मलायका आरोराचा झगमगता अवतार; फोटो चर्चेत!
छैय्या छैय्या, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए या गाण्यांमुळे मलायकाला विशेष लोकप्रियता मिळाली. (pc: malaikaaroraofficial/instagram )
Continues below advertisement
(pc: malaikaaroraofficial/instagram )
Continues below advertisement
1/8
मलायका ही बॉलिवूडमधील फिटनेस फ्रिक अभिनेत्रींपैकी एक आहे. (pc: malaikaaroraofficial/instagram )
2/8
'छैय्या छैय्या', मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए या गाण्यांमुळे मलायकाला विशेष लोकप्रियता मिळाली. (pc: malaikaaroraofficial/instagram )
3/8
मलायका ही विविध कार्यक्रमांचे परीक्षण देखील करत असते.(pc: malaikaaroraofficial/instagram )
4/8
मलायका ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.(pc: malaikaaroraofficial/instagram )
5/8
मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. (pc: malaikaaroraofficial/instagram )
Continues below advertisement
6/8
अभिनेत्री मलायका आरोरा (Malaika Arora) ही तिच्या फिटनेसमुळे आणि ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमीच चर्चात असते.(pc: malaikaaroraofficial/instagram )
7/8
मलायकाला अनेक वेळा तिच्या फॅशनमुळे ट्रोल केलं जातं. नुकतीच मलायकानं एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. (pc: malaikaaroraofficial/instagram )
8/8
मलायकाचा नवा लूक सध्या व्हायरल होत आहे ज्यात तिने बोडायकॉन ड्रेस परिधान केला आहे. (pc: malaikaaroraofficial/instagram )
Published at : 23 Jan 2024 05:53 PM (IST)