Malaika Arora: बॉलिवूडच्या मुन्नीच्या सिजलिंग अदा; पाहा अद्भुत अन् बोल्ड सौंदर्य!
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या स्टायलिश लूकमुळे नेहमी चर्चेत असते.(photo:malaikaaroraofficial/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिच्या लूकचे काही लोक कौतुक करतात तर काही लोक तिला ट्रोल करतात. (photo:malaikaaroraofficial/ig)
मलायकाला अनेक वेळा तिच्या आणि अर्जुनच्या नात्यामुळे देखील ट्रोल केले जाते. (photo:malaikaaroraofficial/ig)
मलायका ही 48 वयाची आहे तर अर्जुन 36 वर्षाचा आहे. (photo:malaikaaroraofficial/ig)
र्जुन हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. (photo:malaikaaroraofficial/ig)
मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.(photo:malaikaaroraofficial/ig)
मलायका ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो तसेच डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. (photo:malaikaaroraofficial/ig)
नुकताच तिने तिचा खास ब्लॅक लूक शेअर केलाय, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.(photo:malaikaaroraofficial/ig)
48 वय असणारी मलायका ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. मलायका अनेकांना नियमित योगा करण्याचा सल्ला देते.(photo:malaikaaroraofficial/ig)