Malaika Arora : मलायका अरोरा हिचा हॉट लूक, फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा!

मलायका अरोराने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली आणि त्यानंतर म्युझिक व्हिडिओ आणि आयटम सॉन्गमध्ये तिने आपले स्थान निर्माण केले.

अभिनेत्री मलायका अरोरा

1/10
अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
2/10
अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
3/10
आता अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे
4/10
चाहत्यांना देखील अभिनेत्रीच्या अदा प्रचंड आवडल्या आहेत.
5/10
अभिनेत्री मलायका अरोरा हिने निळ्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
6/10
सध्या सर्वत्र मलायका हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.
7/10
हॉट लूकमध्ये मलायका सर्वांना फॅशन गोल्स देत आहे.
8/10
वयाच्या 57 व्या वर्षी देखील मलायकाचा बोल्डनेस कमी झालेला नाही.
9/10
मलायका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे
10/10
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
Sponsored Links by Taboola