PHOTO: मोहे रंगदो लाल.. माधुरी दीक्षितचा मनमोहक अंदाज पाहाचं!

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या अभिनयाने आजही प्रेक्षकांना स्तब्ध करत आहे. (pc:madhuridixitnene/ig)

(photo:/madhuridixitnene/ig)

1/9
५६ वर्षीय माधुरी दीक्षितच्या सौंदर्याचे सर्वांनाच वेड लागले आहे(photo:/madhuridixitnene/ig)
2/9
जेव्हाही ती कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा तिच्या सौंदर्याची अशी जादू निर्माण करते की चाहत्यांना नशा चढते. (photo:/madhuridixitnene/ig)
3/9
यावेळीही जेव्हा 'डान्स दिवाने'च्या सेटबाहेर ही अभिनेत्री लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली, तेव्हा तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले.(photo:/madhuridixitnene/ig)
4/9
यावेळी माधुरी रेड क्रॉप टॉप, रेड स्कर्ट आणि रेड नेट लॉग श्रग परिधान करून कॅमेऱ्यासमोर आली. (photo:/madhuridixitnene/ig)
5/9
तिचा लूक पूर्ण करण्यासाठी माधुरीने नेकलेस आणि कानातल्यांसोबत तिच्या चेहऱ्यावर गॉगलही घातला होता.(photo:/madhuridixitnene/ig)
6/9
माधुरी दीक्षितने घातलेला नेकलेस तिचा लूक आणखीनच सुंदर बनवत आहे. (photo:/madhuridixitnene/ig)
7/9
माधुरीने केवळ तिच्या लूकनेच तिच्या चाहत्यांना आकर्षित केले नाही तर तिच्या पोझने त्यांना थक्क केले.(photo:/madhuridixitnene/ig)
8/9
माधुरी सुनील शेट्टीसोबत 'डान्स दिवाने'ला को-जज करत आहे. दोघेही अनेकदा सेटमधून बाहेर पडताना आणि पॅप्ससमोर फोटो क्लिक करताना दिसत आहेत.(photo:/madhuridixitnene/ig)
9/9
माधुरीचा 'पंचक' हा मराठी चित्रपट याच वर्षी जानेवारीत प्रदर्शित झाला होता. (photo:/madhuridixitnene/ig)
Sponsored Links by Taboola