नव्वदच्या दशकातील बॉलिवूडची टॉप अभिनेत्री माधुरी दीक्षितचा बॉसी लूक; चाहते घायाळ!

माधुरीने 2003 मध्ये अरिनला जन्म दिला आणि 2005 मध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाचा रायनचा जन्म झाला.

Continues below advertisement

माधुरी दीक्षित

Continues below advertisement
1/9
माधुरी दीक्षित ही नव्वदच्या दशकातील बॉलिवूडची टॉप अभिनेत्री होती.
2/9
माधुरीने 1999 मध्ये डॉ.श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केलं.
3/9
अभिनयातून ब्रेक घेत माधुरी अमेरिकेला गेली आणि जवळपास ती दहा वर्ष अमेरिकेतच होती.
4/9
माधुरीने 2003 मध्ये अरिनला जन्म दिला आणि 2005 मध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाचा रायनचा जन्म झाला.
5/9
माधुरी सोशल मिडियावर प्रचंड ऍक्टिव असते.
Continues below advertisement
6/9
तिचे नवनवे फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
7/9
नुकतचं तिने तीचं एक खास फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.
8/9
यात माधुरी स्किन कलरच्या आऊटफिट्स मध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
9/9
तिचा हा बॉसी लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय.
Sponsored Links by Taboola