Madhuri Dixit : माधुरी दीक्षितची ग्लॅम स्टाईल, काळ्या साडीत खुललं सौंदर्य!
काळ्या साडीत माधुरी दीक्षितने लक्ष वेधतेय..
(photo:/madhuridixitnene/ig)
1/8
बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित आणि ॲक्शन स्टार सुनील शेट्टी सध्या डान्स रिॲलिटी शो 'डान्स दीवाने'च्या सीझन 4 मध्ये जज म्हणून दिसत आहेत. (photo:/madhuridixitnene/ig)
2/8
शोच्या सेटवरील सर्व स्टार्सचे डॅशिंग लूक्स दररोज व्हायरल होतात आणि त्यांना खूप पसंत केले जाते. (photo:/madhuridixitnene/ig)
3/8
अलीकडेच, शोच्या सेटवरून तिचे काही सुंदर फोटो समोर येत आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री जबरदस्त दिसत आहे. (photo:/madhuridixitnene/ig)
4/8
एवढेच नाही तर चाहत्यांना तिची स्टाईल आणि लूक खूप आवडली आहे.(photo:/madhuridixitnene/ig)
5/8
यावेळी अभिनेत्री काळ्या रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (photo:/madhuridixitnene/ig)
6/8
माधुरीने तिचे केस मोकळे सोडले आहेत आणि हलक्या मेकअप लूकमध्ये तिचा लूक पूर्ण केला आहे.(photo:/madhuridixitnene/ig)
7/8
अभिनेत्रीने तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींनाही जबरदस्त पोज दिली. (photo:/madhuridixitnene/ig)
8/8
तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. चाहत्यांनाही तिच्या या सुंदर हास्याचे वेड लागले आहे.(photo:/madhuridixitnene/ig)
Published at : 03 Apr 2024 03:55 PM (IST)