मोकळे केस, नखरेल अदा माधवीच्या फोटोंवर चाहते फिदा
actress
1/6
अनेक मालिकेत नायिकेपेक्षा खलनायिकेच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर.
2/6
माधवी निमकर ही गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करतं आहे.
3/6
सध्या माधवी ही ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत शालिनी या खलनायिकेची भूमिका साकारत आहे.
4/6
माधवी सध्या साकारत असलेले ‘शालिनी’ हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
5/6
माधवीचे फोटो सोशल मिडीयावर नेहमी व्हायरल होत असतात.
6/6
तिचं या साडीतीलं फोटोशूट सध्या व्हायरल झालंय. (all photo credit: maadhavinemkarofficial/ig)
Published at : 19 Jan 2022 03:07 PM (IST)