PHOTO: अभिनेत्री कियारा अडवाणीचा हॉट अवतार; फोटो चर्चेत!

'शेरशाह' आणि 'जुग जुग जिओ' सारखे सुपरहिट चित्रपट करणारी अभिनेत्री कियारा अडवाणीची गणना आज देशातील टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अभिनेत्री इंस्टाग्राम (कियारा अडवाणी इंस्टाग्राम) वर खूप सक्रिय आहे आणि तिच्या सुंदर फोटोंनी चाहत्यांची मनं जिंकत राहते.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम )

कियाराने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यांना चाहते तिचे आतापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटो म्हणत आहेत.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम )
या फोटोंमध्ये अनेक लोक कियारा अभिनेत्री दीपिका पदुकोण सारखी दिसत आहे अश्या कमेंट्स करत आहेत..(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम )
कियाराच्या या ड्रेसची स्लिट अगदी तिच्या कमरेपर्यंत पोहोचली आहे, ज्यामुळे तिचा संपूर्ण पाय दिसत आहे.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम )
कियाराचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम )
आणखी एक गोष्ट जी कमेंट सेक्शनमध्ये बोलली जात आहे ती म्हणजे कियाराच्या या फोटोमध्ये ती अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसत आहे.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम )
कियारा अडवाणी, विकी कौशल आणि भूमी पेडणेकर स्टारकास्ट असणारा 'गोविंदा नाम मेरा' चित्रपट 16 डिसेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम )
कियाराने 2014 साली 'फुगली' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. कियाराने 2014 साली 'फुगली' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. कियारा अडवाणीचं खरं नाव आलिया अडवाणी असं आहे. बॉलिवूडमध्ये येण्याआधी कियाराने नावात बदल केला.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम )