Kiara Advani In Met Gala : कियारा अडवाणीची मेट गालामध्ये ग्रँड एण्ट्री, बेबी बंप फ्लॉन्ट करत वेधलं लक्ष!
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीनेही मेट गाला 2025 मध्ये पदार्पण केले.
कियारा अडवाणी
1/10
न्यू यॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये बॉलिवूड स्टार्स चर्चेचा विषय बनले आहेत
2/10
मेट गाला 2025 मध्ये अनेक भारतीय सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
3/10
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीनेही मेट गाला 2025 मध्ये पदार्पण केले.
4/10
कियाराने रेड कार्पेटवर तिची हटके स्टाईल दाखवली. याशिवाय तिने तिचा बेबी बंपही दाखवला.
5/10
सोनेरी आणि काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये कियाराचा स्टायलिश लूक पाहण्यासारखा आहे.
6/10
या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.
7/10
सोनेरी नक्षीकाम केलेल्या तिच्या काळ्या ड्रेसवर आणि लांब पांढऱ्या ट्रेलवर बाळासाठी एक लहान गोल्डन हार्ट होता.
8/10
गरोदर असलेल्या कियाराने रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याची जादू कायम ठेवली. "ब्रेव्हहार्ट्स" असे तिच्या ड्रेसचे नाव होते.
9/10
कियाराने 2014 मध्ये ‘फगली’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.
10/10
मात्र 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून ती प्रकाशझोतात आली.
Published at : 06 May 2025 12:42 PM (IST)