Khushi Kapoor: जान्हवी कपूरच्या छोट्या बहिणीचा क्लासी लूक; चाहते घायाळ!
अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची छोटी मुलगी म्हणजे खुशी . (फोटो सौजन्य :khushi05k/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजान्हवी कपूरची धाकटी बहीण खुशी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरला सुरुवात करणार आहे.(फोटो सौजन्य :khushi05k/इंस्टाग्राम)
खुशी सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे आणि अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील झलक चाहत्यांसह शेअर करते.(फोटो सौजन्य :khushi05k/इंस्टाग्राम)
आता पुन्हा तिने आपल्या नव्या अवताराने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :khushi05k/इंस्टाग्राम)
यादरम्यान तिने निळ्या रंगाचा ड्रेस कॅरी केला आहे.या फोटोंमध्ये खुशी वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :khushi05k/इंस्टाग्राम)
खुशी झोया खान दिग्दर्शित 'द आर्चीज' या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्याशिवाय शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील इंडस्ट्रीत आपलं करिअर सुरू करणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.(फोटो सौजन्य :khushi05k/इंस्टाग्राम)