In Pics: कार्तिक आर्यनचा हँडसम लूक, फोटो व्हायरल!
बॉलिवूडचा हँडसम हिरो कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी 'भूल भुलैया 2' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. आता अभिनेत्याने स्वतः त्याचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.(photo:/kartikaaryan/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकार्तिक आर्यनने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याची किलर स्टाईल पाहायला मिळत आहे.(photo:/kartikaaryan/ig)
कार्तिक आर्यनने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याची किलर स्टाईल पाहायला मिळत आहे.(photo:/kartikaaryan/ig)
कार्तिकने ब्राऊन प्रिंटेड शर्ट, ब्लॅक जीन्स आणि बूट घातले आहेत. काळ्या सन ग्लासेसने त्याने लूक पूर्ण केला.(photo:/kartikaaryan/ig)
कार्तिक आर्यन त्याच्या चॉकलेट बॉय इमेजसाठी खूप प्रसिद्ध आहे.(photo:/kartikaaryan/ig)
कार्तिकची हीच स्टाईल त्याच्या आगामी 'भूल भुलैया' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अलीकडेच, त्याने चाहत्यांना झिग झॅग डान्स स्टेप चॅलेंज दिले, जे सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.(photo:/kartikaaryan/ig)