स्टाईलच्या बाबतीत आजच्या अभिनेत्रींनाही टक्कर देते; पाहा करिश्मा कपूरचा नवा लूक!

अभिनयापासून ते नृत्यापर्यंत करिश्माने लोकांच्या मनात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

करिश्मा कपूर

1/9
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही कपूर कुटुंबातील पहिली मुलगी आहे, जिने चित्रपटांमध्ये प्रवेश केला.
2/9
अभिनयापासून ते नृत्यापर्यंत त्यांनी लोकांच्या मनात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
3/9
एक काळ असा होता की करिश्मा कपूर चित्रपटसृष्टीत लोकप्रिय होती. तिची एक झलक पाहण्यासाठी लोक आतुर झाले होते.
4/9
आजही तिचे चाहते करिश्मा कपूरच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत.
5/9
अभिनेत्रीचे काही लूक्स आजच्या अभिनेत्रींनाही कठीण स्पर्धा देतात.
6/9
करिश्माने हा नवा लूक काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
7/9
यात ती ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे,
8/9
बन हेअरस्टाईलने आणि ग्लॉसी मेकअप ने तिने हा लूक पूर्ण केला आहे.
9/9
करिश्मा या लूकमध्ये बोल्ड आणि कॉन्फिडन्ट दिसत आहे.
Sponsored Links by Taboola