Kajol Devgan : साडीत खुललं काजोलचं सौंदर्य, चाहत्यांच्या खिळल्या नजरा!

अभिनेत्री काजोल हिच्या सौंदर्याच्या चर्चा कायम सोशल मीडियावर रंगलेल्या असतात. आज अभिनेत्री बॉलीवूडमध्ये पूर्वीप्रामाणे सक्रिय नसली तरी सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते.

काजोल

1/10
काजोल 1992 मध्ये आलेल्या 'बेखुदी' चित्रपटातून डेब्यू केला होता.
2/10
सुपरहिट चित्रपटांत काम करणाऱ्या काजोलने 1999 मध्ये अजय देवगणबरोबर लग्न केले होते.
3/10
काजोलने 'ये दिल्लगी' (1994), 'करण-अर्जुन' (1995), 'हलचल' (1995), 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' (1995), 'इश्क' (1997), 'प्यार तो होना ही था' (1998), 'दुश्मन' (1998), 'प्यार किया तो डरना क्या' (1998), 'कुछ कुछ होता है' (1998), 'फना' (2006), 'माय नेम इज खान' (2010) सहत इतर चित्रपटांत काम केले आहे.
4/10
काजोलने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. काजोल जवळपास तीन दशकांपासून मोठ्या पडद्यावर लोकांचे मनोरंजन करत आहे
5/10
काजोलने 1992 साली 'बेखुदी' चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
6/10
यानंतर या अभिनेत्रीने एकामागून एक हिट चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीला दिले आणि स्वत:ची एक मजबूत ओळख निर्माण केली.
7/10
आताही काजोल चित्रपटसृष्टीत सक्रिय असते. पण चित्रपटांव्यतिरिक्त ती साईड बिझनेसमधून भरपूर कमाई करते.
8/10
काजोलने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय, ज्यात काजोल साडीमध्ये दिसतेय.
9/10
काळी साडी आणि हातात लाल गुलाब घेऊन तिने हे फोटोशूट केलं आहे.
10/10
या सोबत तिने बन हेअरस्टाईल केली आहे.
Sponsored Links by Taboola