अभिनेत्री काजल अग्रवालची मालदीव ट्रीप, स्विमिंगपूलमधील फोटो केले शेअर

Actress Kajal Aggarwal : अलिकडेच अभिनेत्री काजल अग्रवालने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती मोनोकिनी घालून पोज देताना दिसत आहे.

Actress Kajal Aggarwal

1/10
रामायणामध्ये मंदोदरीची भूमिका काजल अग्रवाल साकारणार आहे. त्यांच्या या भूमिकेबद्दल चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, काजलच्या मालदीव ट्रीपमधील काही फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री मोनोकिनी लूकमध्ये अतिशय ग्लॅमरस पोझ देताना दिसत आहे.
2/10
अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच रामायण चित्रपटात मंदोदरीची भूमिका साकारणार आहे. सिनेमाच्या भूमिकेसोबतच, काजल अग्रवाल रिअल लाईफमधील स्टाइल आणि ग्लॅमरस अंदाज देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
3/10
काजलने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती मोनोकिनी घालून पोझ देताना दिसते.
4/10
मालदीवमधील काजल अग्रवालचा हा बॅक पोझ तिच्या स्टायलिश लूकला अधिक खुलवतो आहे.
5/10
सुट्टीचा आनंद घेताना काजल अग्रवाल मोनोकिनी लूकमध्ये अतिशय स्टायलिश दिसत आहे. तिचा हा अंदाज प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे.
6/10
काजलचा तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे अधिक सुंदर दिसत आहे. मालदीवच्या बीचवर तिचा हा अंदाज खरंच पाहण्यासारखा आहे.
7/10
स्विमिंग पूलमध्ये रिलॅक्स करताना काजल अग्रवालचा हा नेचरल आणि स्टायलिश पोझही पाहण्यासारखा आहे.
8/10
गॉगल्स लावून दिलेला काजल अग्रवालचा हा साइड पोझ खूपच कूल आणि ग्लॅमरस दिसतो आहे.
9/10
समुद्राच्या थेंबांसोबत खेळताना काजलचा हा स्टायलिश आणि नेहमीसारखा साधा अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तिचा हा रिलॅक्स आणि ग्लॅमरस लूक चर्चेत आला आहे.
10/10
मालदीवच्या उन्हात आणि समुद्राच्या काठावर काजलचा हा अंदाज तिच्या नैसर्गिक ग्लॅमरला अधोरेखित करतो आहे.
Sponsored Links by Taboola