Jui Gadkari: ठरलं तर मग मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरीचा मनमोहक अंदाज; पाहा फोटो!
जुईची ठरलं तर मग (Tharla Tar Mag) मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
अभिनेत्री जुई गडकरी
1/10
ठरलं तर मग मालिकेतील सर्वांची लाडकी सायली अर्थातच अभिनेत्री जुई गडकरीने (Jui Gadkari).
2/10
जुईची 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
3/10
जुईच्या सहजसुंदर अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे.
4/10
'माझी तुझी रेशीमगाठ', 'पुढचं पाऊल', 'वर्तुळ', 'तुजविण सख्या रे' यांसारख्या मालिकांमध्ये जुईने भूमिका साकारल्या आहेत.
5/10
जुईला खरी ओळख 'पुढचं पाऊल' या मालिकेने मिळाली.
6/10
जुईने बाजीराव मस्तानी मालिकेमध्ये मस्तानीच्या पाठराखणीची भूमिका केली होती.
7/10
त्यानंतर जुईने 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' आणि 'तुजविण सख्या रे' या मालिका केल्या.
8/10
जुईने नुकताच इंस्टाग्रामवर एक नवा लूक शेअर केलाय.
9/10
ज्यात ती हिरव्या ड्रेस मध्ये दिसत आहे,
10/10
या हिरव्या ड्रेसवर तिने वेलवेटची हिरव्या रंगाची ओढणी कॅरी केली आहे.
Published at : 27 Feb 2025 02:54 PM (IST)