PHOTO: जास्मिन भसीनचा ट्रॅडिशनल लूक; फोटो पाहून चाहते म्हणाले वाह!
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीनला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.(फोटो सौजन्य :jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिने आपल्या दमदार अभिनयाने करोडो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.(फोटो सौजन्य :jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
एकीकडे जस्मिन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. दुसरीकडे, अभिनेत्रीला तिच्या स्टायलिश लूकची जादू चाहत्यांवर खूप चालवायची आहे.(फोटो सौजन्य :jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
जॅस्मिननं तिच्या नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (jasmin bhasin/Instagram)
अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यावरून लोकांची नजर हटवणे कठीण झाले आहे.(फोटो सौजन्य :jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
फोटोमध्ये जस्मिन पिवळ्या रंगाच्या घागरामध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
जॅस्मिन ही मॉडर्न तसेच ट्रेडिशन अशा लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.(फोटो सौजन्य :jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
टशन-ए-इश्क , दिल से दिल तक आणि नागिन या मालिकांमध्ये जास्मिननं प्रमुख भूमिका साकारली.(फोटो सौजन्य :jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
येथे जास्मिन वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूटसाठी पोज देत आहे. आता तिचा हा लूकही तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.(फोटो सौजन्य :jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
जस्मिनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती टीव्ही सीरियल्सशिवाय इतर अनेक प्रोजेक्ट्समध्येही दिसली आहे. (फोटो सौजन्य :jasminbhasin2806/इंस्टाग्राम)