'इतकं सुंदर असूच नये एखाद्यानं..', अभिनेत्री जान्हवी किल्लेकरचा मॉडर्न लूक

Actress Janhavi Killekar : अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिचा मॉडर्न लूक पाहायला मिळतोय.

Actress Janhavi Killekar

1/10
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.
2/10
जान्हवी किल्लेकर आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नेहमी काहीना काही शेअर करताना पाहायला मिळते.
3/10
आता जान्हवी किल्लेकर हिने कारमधील खास फोटो शेअर केले आहेत.
4/10
यावेळी जान्हवी किल्लेकर हिचा मॉडर्न लूक पाहायला मिळतोय.
5/10
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत काही चेहरे असे असतात की जे त्यांच्या अभिनयामुळेच नव्हे तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळेही लोकांच्या मनात घर करतात.
6/10
जान्हवी किल्लेकर हे असंच एक नाव आहे.
7/10
जान्हवीचा अभिनय प्रवास छोट्या पडद्यावरून सुरू झाला. 'Bhagya Dile Tu Mala' या मालिकेत तिने साकारलेली भूमिका तिच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरली.
8/10
तिच्या चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांतून बोलणं आणि भावना नेमकेपणाने व्यक्त करणं हे तिच्या अभिनयातील ठळक विशेष होते. या भूमिकेमुळे तिला घराघरात ओळख मिळाली.
9/10
जान्हवी केवळ मालिका आणि चित्रपटांपुरती मर्यादित राहिलेली नाही. तिने नाटकांतूनही आपली छाप पाडली आहे.
10/10
जान्हवीचे सौंदर्यही तिच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, ती केवळ सौंदर्यावर न जगता, अभिनयाच्या जोरावर प्रस्थापित झालेली अभिनेत्री आहे.
Sponsored Links by Taboola