PHOTO: ये तेरी चाँद बालियां.. अभिनेत्री जान्हवी कपूरने शेअर केला खास लूक!
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमी चर्चेत असते. (फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजान्हवी कपूर सध्या तिच्या गुड लक जेरी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच अभिनेत्रीचा 'गुड लक जेरी' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.(फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)
अनेकदा इन्स्टाग्रामवरही अभिनेत्रीचा सिझलिंग आणि फ्रेश लूक पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा जान्हवीच्या नव्या लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.(फोटो सौजन्य : janhvikapoor/इंस्टाग्राम)
लेटेस्ट फोटोशूटमध्ये जान्हवी कपूर एकदम साध्या लूक मध्ये दिसत आहे. छोटेसे हँगिंग कानातले घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.जान्हवीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच तिचे वडील बोनी कपूर निर्मित 'मिली' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय जान्हवी सध्या 'गुड लक जेरी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ती करण जोहरच्या प्रोडक्शनमधील 'दोस्ताना 2' या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)
या फोटोशूटसाठी अभिनेत्रीने न्यूड मेकअप केलाय आणि केस मोकळे सोडले आहेत.जान्हवीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच तिचे वडील बोनी कपूर निर्मित 'मिली' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय जान्हवी सध्या 'गुड लक जेरी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ती करण जोहरच्या प्रोडक्शनमधील 'दोस्ताना 2' या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)
जान्हवीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच तिचे वडील बोनी कपूर निर्मित 'मिली' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय जान्हवी सध्या 'गुड लक जेरी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ती करण जोहरच्या प्रोडक्शनमधील 'दोस्ताना 2' या चित्रपटात दिसणार आहे. जान्हवीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच तिचे वडील बोनी कपूर निर्मित 'मिली' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय जान्हवी सध्या 'गुड लक जेरी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ती करण जोहरच्या प्रोडक्शनमधील 'दोस्ताना 2' या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)