PHOTO: लाखात एक दिसते सुरेख; जान्हवीच्या नव्या लूकने वेधलं लक्ष!
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरने ‘धडक’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर एन्ट्री घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम तिच्या बोल्ड आणि जबरदस्त फोटोंनी भरलेले आहे.
जान्हवी कपूर अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचा ग्लॅमरस लूक शेअर करून लाखो चाहत्यांना आश्चर्यचकित करते.
जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ही अभिनेत्री मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटात दिसणार आहे.
जान्हवी नुकतीच एका अवॉर्ड नाईट मध्ये पोहचली होती, यावेळी तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं.
जान्हवी कपूरच्या या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर या गोल्डन ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
अभिनेत्रीने आजवर आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.