'या' अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर गाठला तब्बल 60 मिलियनचा टप्पा!

(photo:jacquelinef143/ig)

1/6
जॅकलिन फर्नांडिस ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.(photo:jacquelinef143/ig)
2/6
फारच कमी वेळेत जॅकलिनने आपली खास ओळख बनवली आहे.(photo:jacquelinef143/ig)
3/6
आपली स्टाईल आणि मजेशीर स्वभाव यामुळे जॅकलिन नेहमीच चर्चेत असते.(photo:jacquelinef143/ig)
4/6
या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तब्बल 60 मिलियनचा टप्पा गाठला आहे.(photo:jacquelinef143/ig)
5/6
अभिनेत्रीने नुकतंच याचा आनंद साजरा करत जंगी सेलिब्रेशन केलं..(photo:jacquelinef143/ig)
6/6
जॅकलिन फर्नांडिस फारच उत्साहात केक कट करताना दिसून येत आहे.(photo:jacquelinef143/ig)
Sponsored Links by Taboola