PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा बोल्ड लूक; फोटो चर्चेत!
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे.(Photo:iamhumaq/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहुमाने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या व्यक्तिरेखा पडद्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने साकारल्या आहेत. ती कोणत्याही प्रकारच्या भूमिकेत स्वत:ला सामावून घेऊ शकते हे तिने नेहमीच सिद्ध केले आहे. मात्र, तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या लूकमुळे देखील चर्चेत येऊ लागली आहे.(Photo:iamhumaq/ig)
जवळजवळ दररोज चाहत्यांना तिचा नवीन आणि सिझलिंग लूक पहायला मिळतो. आता पुन्हा हुमाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर लेटेस्ट लुकचे काही फोटो शेअर केले आहेत. या लूकमध्ये हुमा खूपच बोल्ड दिसत आहे.(Photo:iamhumaq/ig)
अभिनेत्रीने पांढरा मोनोकिनी परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.तिच्या मोनोकिनीला फ्रंट कट आहे. यासोबतच तिने ब्लॅक अँड व्हाईट चेक कोटही कॅरी केला आहे. (photo:iamhumaq/ig)
हुमाच्या वर्क फ्रंटवर नजर टाकली तर ती नेटफ्लिक्सच्या पुढील चित्रपट 'मोनिका, ओ माय डार्लिंग'मध्ये दिसणार आहे. यानंतर ती 'डबल एक्सएल' या चित्रपटातही दिसणार आहे. (photo:iamhumaq/ig)
काही काळापूर्वी हुमाने तिच्या आगामी 'तरला' चित्रपटाची घोषणा केली आहे. (photo:iamhumaq/ig)