PHOTO : जगातील सर्वात उंच इमारतीत हिना खानचं फोटोसेशन, ‘ही’ खास व्यक्ती देखील दिसली सोबत!

Hina Khan

1/6
टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती चाहत्यांसोबत तिचे फोटो शेअर करून नेहमीच चर्चेत असते.
2/6
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या दुबई ट्रिपचे फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती खूप धमाल करताना दिसत आहे.
3/6
टीव्ही अभिनेत्री हिना खान सध्या दुबई सफरीवर आहे. यावेळी ती दुबईतील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत आहे.
4/6
दुबई टूरमध्ये हिना खानने जगातील सर्वात उंच इमारत ‘बुर्ज खलीफा’ला भेट दिली.
5/6
यावेळी अभिनेत्री या उंच इमारतीत खास फोटोसेशन देखील केले.
6/6
बुर्ज खलीफा ट्रीप दरम्यान हिना सोबत तिची आई देखील होती. (Photo : @realhinakhan/IG)
Sponsored Links by Taboola