Hina Khan : परी म्हणू कि सुंदरा.. हिनाचा नवा लूक झाला व्हायरल!
हिनावर उपचार सुरू झाल्यापासून, ती तिच्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांची माहिती चाहत्यांबरोबर शेअर करत आली आहे.
हिना खान
1/9
अभिनेत्री हिना खान सध्या कर्करोगाविरुद्ध लढत आहे.
2/9
हिनावर उपचार सुरू झाल्यापासून, ती तिच्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांची माहिती चाहत्यांबरोबर शेअर करत आली आहे.
3/9
हिनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने ये रिश्ता क्या कहलाता है या शोपासून सुरुवात केली.
4/9
या शोमध्ये ती अक्षराच्या भूमिकेत दिसली होती. हा शो येताच हिट झाला.
5/9
हिनाच्या पात्राची खूप चर्चा झाली होती. पण त्यानंतर हिनाने अनेक वर्षे काम केल्यानंतर शो सोडला आणि त्यानंतर बिग बॉसमध्ये प्रवेश केला.
6/9
हिना खानने नागिन आणि कसौटी जिंदगी की सारखे शो देखील केले आहेत.
7/9
'हॅक्ड' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
8/9
हिना खानने नवा लूक शेअर केला आहे, ज्यात तीने पांढरा ड्रेस परिधान केलाय.
9/9
यासोबत तिने मोत्याचे कानातले घातले आहेत.
Published at : 07 Apr 2025 02:37 PM (IST)