हिना खानच्या देसी लूकवर चाहते घायाळ, म्हणाले- ईद मुबारक!

(photo:realhinakhan/ig)

1/6
टीव्ही अभिनेत्री हिना खानने नुकतेच तिच्या पारंपारिक लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.(photo:realhinakhan/ig)
2/6
अभिनेत्री हिना खानचा हा लूक प्रेक्षकांना खूपच आकर्षक वाटत आहे.(photo:realhinakhan/ig)
3/6
या एथनिक लूकमध्ये अभिनेत्री हिना खान सुंदर दिसत आहे.(photo:realhinakhan/ig)
4/6
अभिनेत्री हिना खान तिच्या लुक्समुळे सोशल मीडियावर दररोज चर्चेत असते.(photo:realhinakhan/ig)
5/6
अभिनेत्री हिना खानने तिचा एथनिक लूकमधील फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिने स्काय ब्लू कलरचा ड्रेस घातला आहे.(photo:realhinakhan/ig)
6/6
हिना खान तिच्या हॉट लूकमुळे ट्रेंडमध्ये असते. हिना खानला 16.8 मिलियन लोक फॉलो करतात.(photo:realhinakhan/ig)
Sponsored Links by Taboola