PHOTO : कहर! 'या' अभिनेत्रीचं चक्क बाथटबमध्ये फोटोशूट, फोटो चर्चेत
Continues below advertisement
hina khan
Continues below advertisement
1/6
हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हिना खान. (Photo:@realhinakhan/IG)
2/6
बिग बॉस फेम अभिनेत्री हिना खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवताना दिसत आहे. (Photo:@realhinakhan/IG)
3/6
हिना खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते, नवनवीन फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांना सर्व अपडेट्स देत असते. (Photo:@realhinakhan/IG)
4/6
काही दिवसांपूर्वी हिनाने तिचं एक खास फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलंय, या फोटोशूटचं वैशिष्ट्य म्हणजे तिने ते बाथटबमध्ये बसून केलं आहे. (Photo:@realhinakhan/IG)
5/6
या फोटोमध्ये हिनाचा ग्लॅमरस अंदाज दिसून येतोय. (Photo:@realhinakhan/IG)
Continues below advertisement
6/6
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये हिना खुपच छान दिसत आहे. (Photo:@realhinakhan/IG)
Published at : 02 Dec 2021 12:05 PM (IST)