Genelia Deshmukh: लाखात एक दिसते सुरेख; जिनिलिया डिसूझाचा देसी लूक!

चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये जिनिलिया चिकनकारी साडीमध्ये दिसली.

जिनिलिया

1/10
जिनिलिया डिसूझा सध्या आमिर खानचा चित्रपट 'सितारे जमीन पर' मध्ये दिसत आहे.
2/10
या चित्रपटात ती आमिर खानच्या पत्नीच्या रोलमध्ये आहे.
3/10
जिनिलियाचा जन्म 5 ऑगस्ट 1987 साली मुंबईतील एका कॅथलिक कुटुंबात झाला.
4/10
जिनिलिया आणि रितेश गेल्या १८ वर्षांपासून एकमेकांसोबत आहे.
5/10
त्या दोघांना दोन मुलंही आहेत. २००३ साली आलेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होते.
6/10
'सितारे जमीन पर' या चित्रपटामूळे सध्या ती चर्चेत आहे.
7/10
'सितारे जमीन पर'च्या प्रीमियरसाठी जिनिलिया खास तयार झाली होती.
8/10
त्याच काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
9/10
मोती रंगाची साडी आणि त्यावर मोत्याच्या ज्वेलरीमध्ये जिनिलिया खूपच सुंदर दिसतेय.
10/10
या लूक साठी तिने गळ्यात मोत्याचा चोकर घातला आहे त्याचसोबत तिने कपाळावर टिकली लावून हा लूक पूर्ण केलाय.
Sponsored Links by Taboola