ESHA DEOL : उफ्फ.. तेरी अदा! अभिनेत्री ईशा देओलचा ग्लॅमरस अंदाज!
abp majha web team
Updated at:
05 May 2025 03:30 PM (IST)
1
अभिनेत्री ईशा देओल कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यामुळे चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आता देखील अभिनेत्री काही खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
3
ईशा कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
4
उद्योजक भरत तख्तानी याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री ईशा देओल हिने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
5
सोशल मीडियावर देखील अभिनेत्री आता कायम सक्रिय असते.
6
घटस्फोटानंतर ईशाच्या बोल्डनेसमध्ये वाढ झाली आहे.
7
अभिनेत्रीचा बोल्डनेस दिवसागणिक वाढताना दिसत आहे.
8
वयाच्या 43 व्या वर्षी चाहत्यांना फॅशन गोल्स देते. तिचा हा लूक सध्या चर्चेत आहे.
9
यात ईशा काळ्या रंगाच्या आऊटफिट्समध्ये फारच सुंदर दिसत आहे.
10
ग्लॉसी मेकअप आणि ओपन हेअरस्टाईलमध्ये ईशा खूपच सुंदर दिसत आहे.