अभिनेत्री दिशा पटानी हिने शेअर केले खास फोटो; 7 वा फोटो पाहून चाहते घायाळ

Actress Disha Patani : अभिनेत्री दिशा पटानी हिने शेअर केले खास फोटो

Continues below advertisement

disha patani

Continues below advertisement
1/8
अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.
2/8
बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असते.
3/8
अलीकडेच दिशाने तिच्या सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले असून हे फोटो पाहून चाहत्यांनी अक्षरशः कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
4/8
या फोटोंमध्ये दिशा गडद मरून रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत असून तिचा स्टायलिश लूक चाहत्यांच्या मनाला भुरळ घालत आहे.
5/8
ओपन हेअरस्टाईल आणि मिनिमल मेकअपसह तिचा हा अंदाज खूपच आकर्षक वाटत आहे.
Continues below advertisement
6/8
दिशा पटानी सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते आणि तिचे प्रत्येक अपडेट चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल होत असते.
7/8
चाहत्यांनी तिच्या या फोटोंना लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला असून अनेकांनी "गॉर्जियस", "हॉट", "क्वीन" अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
8/8
सध्या दिशा तिच्या आगामी चित्रपट प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असून लवकरच ती प्रेक्षकांना नवीन सिनेमांमधून भेटणार आहे.
Sponsored Links by Taboola