माथी चंद्रकोर; नाकात नथ...अभिनेत्री धनश्री काडगावकरचा मराठमोळा अंदाज!

‘तुझ्यात जीव रंगला’मुळे अभिनेत्री धनश्री काडगावकरला घराघरांत ‘वहिनीसाहेब’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

धनश्री काडगावकर

1/8
छोट्या पडद्यावर काम करणारे कलाकार अल्पावधीतच घराघरांत लोकप्रिय होतात.
2/8
‘झी मराठी’वर काही वर्षांपूर्वी ‘तुझ्यात जीव रंगला’ ही राणादा अन् पाठकबाईंची मालिका सुरू होती.
3/8
या मालिकेतील मुख्य कलाकारांप्रमाणे आणखी एक अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली ती म्हणजे या मालिकेची खलनायिका धनश्री काडगावकर. ‘
4/8
‘तुझ्यात जीव रंगला’मुळे तिला घराघरांत ‘वहिनीसाहेब’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
5/8
महाशिवरात्रीनिमित्त मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकरने खास फोटोशूट केले होते.
6/8
या फोटोशूटसाठी धनश्रीने गडद रंगाची नारायण पेठ पैठणी साडी नेसली होती.
7/8
धनश्री तिच्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्यातही भरारी घेताना दिसत आहे.
8/8
धनश्रीने झी मराठीच्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील वहिनीसाहेब भूमिकेनंतर ‘तू चाल पुढे’मध्ये शिल्पी हे पात्र साकारलं होतं. लेकाच्या जन्मानंतर धनश्रीने काही महिन्यांपूर्वी मोठ्या ब्रेकनंतर पुनरागमन केलं.
Sponsored Links by Taboola