Photo : दीपिका पदुकोणचा एअरपोर्ट लूक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Feb 2023 11:14 PM (IST)
1
अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या 'पठाण' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दीपिका आज मुंबई विमानतळावर स्पॉट झाली.
3
मुंबई विमानतळावरील दीपिकाचा एक व्हिडीओ व्हायरल होता आहे.
4
या व्हिडिओमध्ये दीपिकाचा एअरपोर्ट लूक अप्रतिम दिसत आहे.
5
दीपिकाने तपकिरी रंगाचा ओव्हरकोट घातलेला दिसला होत आहे.
6
दीपिकाने तपकिरी रंगाची बॅगही घेतली होती.
7
दीपिकासोबत यावेळी रणवीर सिंह देखील होता.
8
डोळ्यांवर काला गॉगल आणि हाता बॅग घेतलेली दीपिका खूपच सुंदर दिसत आहे.
9
यावेळी दीपिका खूपच सुंदर दिसत होती.