PHOTO: बजरंगी भाईजान फेम मुन्नीचा ग्लॅम लूक; पाहा फोटो!
abp majha web team
Updated at:
10 Jan 2025 01:13 PM (IST)
1
सलमान खानची मुख्य भूमिका असलेला बजरंगी भाईजान हा चित्रपट आला होता तो 2015 मध्ये.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यावेळी सलमानचा हा सिनेमा गाजलाच. शिवाय, यात लहान मुलीची भूमिका करणारी मुन्नी अर्थात हर्षाली मल्होत्राही गाजली.
3
अवघ्या सहा सात वर्षांच्या चिमुरडीने खूपच दखलपात्र काम केलं होतं.
4
आता ती मुन्नी अर्थात हर्षाली पुन्हा चर्चेत आली आहे.
5
हर्षालीने बजरंगी भाईजान या सिनेमात चांगलीच वाहवा मिळवली. तिच्या निरागस डोळ्यांनी अनेकांची मतं जिंकली.
6
एकही संवाद नसून केवळ हावभावातून तिने आपला ठसा उमटवला.
7
हर्षालीने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत, तिने पिवळ्या रंगाचा शरारा घातला आहे.
8
लांबलचक वेणी आणि मोठे झुमके घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
9
कपाळावर बिंदी घातल्याने ती खूपच सुंदर दिसत आहे.