Photo : न्यूड ग्लॉसी मेकअपमधील अवनीतचा लूक

अभिनेत्री अवनीत कौर हिने तिचे आऊटफीट लूकमधील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

Avneet Kaur

1/9
अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
2/9
अवनीत तिचे नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
3/9
अलीकडेच अवनीतने तिचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत.
4/9
अवनीतने आऊटफीट लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
5/9
आऊटफीटमध्ये अवनीत खूपच सुंदर दिसत आहे.
6/9
या लूकमध्ये अनवीतने न्यूड ग्लॉसी मेकअप केला आहे.
7/9
अवनीतने या फोटोशूटसाठी केसांमध्ये सॉफ्ट वेवी हेअर स्टाईल केली आहे.
8/9
या लेहंगा लूकमध्ये अवनीत खूपच गॉर्जियस दिसत आहे.
9/9
चाहत्यांना अवतीनचा लूक खूपच आवडला आहे.
Sponsored Links by Taboola