निळ्याशार समुद्रात अवतरली सुंदरी, 23 वर्षांच्या अवनीतच्या ब्लू ड्रेसमधील फोटोंची चर्चा!
अवनीत कौर ही अभिनेत्री अवघ्या 23 वर्षांची आहे. मात्र तेवीस वर्षांची असली तरी तिचे भारतभरात लाखोंनी चाहते आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअवनीत कौरने करिअरला डान्स इँडिया डान्सपासून तिच्या करिअरला सुरुवात झाली. या शोमध्ये ती एक स्पर्धक होती. तिने झलक दिखला जा या रिअॅलिटी शोमध्येही स्पर्धक म्हमून भाग घेतला होता.
2012 सालच्या सावित्री या शोमध्ये तिने प्रमुख भूमिका केली होती.
मर्दानी चित्रपटातही तिने काम केलेले आहे. टिकू वेड्स शेरू या चित्रपटातही प्रमुख नायिकेची भूमिका बजावलेली आहे. मार्दानी-2 या चित्रपटातही तिने काम केलेले आहे.
अवनीत कौर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती सोशल मीडियावर शूटिंगच्या ठिकाणाचे, फिरायला गेल्यानंतरचे फोटो आवर्जुन शेअऱ करते.
सध्या तिने असेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून अनेकांना तिच्या सौंदर्याची भुरळ पडली आहे.
अवनीत कौर या फोटोमध्ये निळ्या रंगाचा स्लिव्हलेस, सिल्की लाँग गाऊन ड्रेस परिधान केला आहे.
सूर्य बुडाल्यानंतर समुद्रकिनारी तिने हे फोटोशूट केलं असून अगदी निरव शांततेत ती क्विलिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे.
हे फोटो पोस्ट करताना तिने 'एंडलेस ब्लू' असे समर्पक कॅप्शन दिले आहे. तिच्या याच फोटोंना लाखो चाहत्यांनी लाईक केले आहे.
अवनीत कौर
image 11