Photo : अवनीतचा डेनिम लूक पाहिलात काय?
अभिनेत्री अवनीत कौरने डेनिम लूकमधील तिचे फोटो शेअर केले आहेत.
avneet kaur
1/10
अभिनेत्री अवनीत कौरने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2/10
अवनीत ऑल डेनिम लूकमध्ये स्टाईलिश दिसत आहे.
3/10
अवनीतचे डेनिम लूकमधील फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले आहेत.
4/10
अनवीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
5/10
अवनीत आपले नव-नवीन फोटो शेअर करत असते.
6/10
अवनीतचा फंकी लूक तिच्या चाहत्यांना देखील खूप आवडलाय.
7/10
अवनीन डेनिम लूक देताना सिझलिंग दिसत आहे.
8/10
अवनीत सध्या दुबईत सुट्टी घालवत आहे.
9/10
दुबईतील अनेक फोटो अवनीतने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
10/10
अवनीतचे हे फोटो चाहत्यांदा देखील खूपच आवडले आहेत.
Published at : 08 Jan 2023 08:20 PM (IST)
Tags :
Avneet Kaur