इन आँखों में बसी है एक दास्ताँ... ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अपूर्वा नेमळेकरचा मनमोहक अंदाज!
Apurva Nemlekar मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
Continues below advertisement
अपूर्वा नेमळेकर
Continues below advertisement
1/10
‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतून शेवंता पात्र साकारून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर .
2/10
'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतही तिने सावनीची भूमिका साकारली आहे.
3/10
Apurva Nemlekar मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
4/10
अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar ) ही 'रात्रीस खेळ चाले' (Ratris Khel Chale) या मालिकेमुळे घराघरांत पोहचली.
5/10
या मालिकेतील तिच्या शेवंता या भूमिकेमुळे तिने प्रेक्षकांची मनंही जिंकली होती. आजही तिची बऱ्याचदा ओळख शेवंता या पात्रामुळेच होते.
Continues below advertisement
6/10
सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत दिसणारी अपूर्वा बिगबॉसच्या चौथ्या सिजनमध्येही दिसली होती.
7/10
अपूर्वाने नुकतंच एक नवं फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.
8/10
ज्यात तिने पांढरा ड्रेस घातलाय आणि उमराओ जान लूक साकारलाय.
9/10
तिच्या बोल्ड मेकअपमुळे तिचा लूक खूप जास्त खुलून आला आहे.
10/10
अपूर्वाचं हे फोटोशूट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
Published at : 17 Apr 2025 11:47 AM (IST)