PHOTO: शॉर्ट ड्रेसमध्ये अंकिता लोखंडेचा क्लासी अंदाज; पाहा नवे फोटो!
टीव्ही ते बॉलीवूड असा प्रवास केलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेने आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीत विशेष स्थान मिळवले आहे.
(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
1/9
टीव्ही ते बॉलीवूड असा प्रवास केलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
2/9
अभिनेत्री अंकिता लोखंडे वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते (फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
3/9
अंकिता तिच्या ग्लॅमरस लूकनं आणि अभिनयानं नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकते.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
4/9
पवित्र रिश्ता या मालिकेमुळे अंकिताला विशेष लोकप्रियता मिळाली.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
5/9
मालिकांव्यतिरिक्त अभिनेत्रीने नेहमीच आपल्या स्टायलिश स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
6/9
अंकितानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
7/9
तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. अलीकडेच तिने तिची फिगर दाखवण्यासाठी शॉर्ट ड्रेस घातला आहे.(फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
8/9
लूक पूर्ण करण्यासाठी अंकिताने कमीत कमी मेकअप केला आहे आणि केस अतिशय स्टायलिश मोकळे सोडले आहे.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
9/9
इथे अंकिता कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
Published at : 07 Nov 2022 03:28 PM (IST)