हाय गर्मी, अभिनेत्री अंकिता लोखंडेचा समुद्रकिनारी अवतार, इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो
Actress Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडेने समुद्रकिनारी शूट केलेले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Ankita Lokhande
1/8
अभिनेत्री अंकिता लोखंडे ही नेहमीच तिच्या अभिनयासोबतच फॅशनसाठीही चर्चेत असते.
2/8
नुकतंच तिने समुद्रकिनारी एक खास फोटोशूट केलं असून त्यातील काही खास फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
3/8
या फोटोशूटमधील तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत आहे.
4/8
अंकिताने यावेळी ऑरेंज रंगाचा ड्रेस परिधान केला असून समुद्राच्या पार्श्वभूमीवर तिचे हे फोटो कमालीचे आकर्षक वाटत आहेत.
5/8
तिचा लूक खूपच स्टनिंग असून तिच्या स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ओशन ब्लू पार्श्वभूमी आणि तिचा ऑरेंज ड्रेस यांची रंगसंगती विशेष उठून दिसत आहे.
6/8
काहींनी तिच्या लूकचं कौतुक केलं आहे, तर काहींनी "फायर", "गॉर्जियस" अशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
7/8
‘पवित्रा रिश्ता’ मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अंकिता सध्या बॉलिवूडमध्येही सक्रिय आहे.
8/8
चाहत्यांच्या मते, अंकिताचा हा लूक तिच्या सर्वात ग्लॅमरस लुक्सपैकी एक आहे.
Published at : 23 May 2025 08:57 PM (IST)