सब्यसाची मुखर्जीच्या पार्टीसाठी आलिया भट्टचा ग्लॅम लूक; पाहा फोटो!
अलीकडेच, बी टाऊनच्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर्सपैकी एक, सब्यसाची मुखर्जी यांनी त्यांच्या ब्रँडला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक पार्टी दिली होती
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्यामध्ये आलिया भट्ट ते सोनम कपूर आणि आदिती राव हैदरी यांसारख्या स्टार्सनी भाग घेतला होता.
आपल्या लूक आणि स्टाईलने चाहत्यांना वेड लावणारी आलिया भट्टनेही आपल्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यादरम्यान, अभिनेत्री काळ्या रंगाची चमकदार साडी आणि लांब सोनेरी कानातले घातलेली दिसली.
आलियानेही तिच्या हातात काही अंगठ्या घातल्या आणि कॅमेऱ्यासमोर पोज देताना काळ्या बिंदीने तिचा लूक पूर्ण केला.
या फोटोमध्ये न्यूडमेकअपमध्ये आलीय खूपच सुंदर दिसत आहे.
तिचा हा लूक इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
आलिया भट्ट तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्ससाठीही प्रसिद्ध आहे.
आलियाच्या सुंदर लूकची छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. साडीपासून अभिनेत्रीच्या दागिन्यांपर्यंत सर्व काही अप्रतिम दिसते.