Aishwarya Narkar: अभिनेत्री ऐश्वर्या नारकरचा मनमोहक अंदाज; साडीत दिसतेय खास!

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांचे रील्स बरेच व्हायरलही होतात.

Continues below advertisement

ऐश्वर्या नारकर

Continues below advertisement
1/9
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांचे सोशल मीडियावरचे रिल कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतात.
2/9
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांचे रील्स बरेच व्हायरलही होतात.
3/9
. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांचे रील्स बरेच व्हायरलही होतात.
4/9
ऐश्वर्या नारकर या सध्या झी मराठी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारली होती.
5/9
. त्यांची ही खलनायिकेची भूमिका प्रेक्षकांच्या देखील बरीच पसंतीस पडली
Continues below advertisement
6/9
तसेच ऐश्वर्या नारकर यांनी 'या सुखांनो या', 'लेक माझी लाडकी', 'स्वामिनी', 'श्रीमंताघरची सून' यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं आहे.
7/9
त्याचप्रमाणे त्यांनी यलो, धडक यांसारख्या सिनेमांमध्येही काम केलं आहे.
8/9
ऐश्वर्या नारकरने नुकताच हा नवा लूक शेअर केला आहे.
9/9
तिचा साडीतीला लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
Sponsored Links by Taboola