Abhidnya Bhave :अभिज्ञा आणि मेहुलच्या लग्नाची वर्षपूर्ती; शेअर केले खास फोटो

abhidnya

1/6
'खुलता कळी खुलेना' आणि 'तुला पाहते रे' या मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे. (photo:abhidnya.u.b/ig)
2/6
गेल्या वर्षी म्हणजे 6 जानेवारीला अभिज्ञा भावेने मेहूल पै याच्याशी लग्नगाठ बांधली. (photo:abhidnya.u.b/ig)
3/6
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिज्ञाने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. (photo:abhidnya.u.b/ig)
4/6
हे फोटो शेअर करत तिने मेहूलला लग्न वर्षपूर्तीबद्दल शुभेच्छा दिल्यात. (photo:abhidnya.u.b/ig)
5/6
मेहुल आणि अभिज्ञा एकाच कॉलेजमध्ये होते आणि गेल्या पंधरा वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते. (photo:abhidnya.u.b/ig)
6/6
मेहुल आणि अभिज्ञा नेहमी एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. (photo:abhidnya.u.b/ig)
Sponsored Links by Taboola