Arya Ambekar: जपानी गुडिया; आर्या आंबेकरचं अप्रतिम सौंदर्य पाहून चाहते थक्क!
गायिका आर्या आंबेकरने ती सध्या काय करते या चित्रपटात अभिनय केला आहे.
Continues below advertisement
आर्या आंबेकर
Continues below advertisement
1/9
अभिनेत्री आणि गायिका आर्या आंबेकरला झी मराठीवरील 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'मधून खूप लोकप्रियता मिळाली आहे.
2/9
गायिका आर्या आंबेकरने 'ती सध्या काय करते' या चित्रपटात अभिनय केला आहे.
3/9
तिचा अभिनय चाहत्यांना देखील खूप आवडला होता.
4/9
गायनासोबतच अभिनेत्री आर्या आंबेकर ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.
5/9
नेहमी वेगवेगळ्या लुकने चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
Continues below advertisement
6/9
आर्या आंबेकर सध्या जपानमध्ये सफरनामा करत आहे. आर्याने जपानमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
7/9
या फोटोंमध्ये आर्याने जपानी स्टाईल कपडे परिधान केले आहेत.
8/9
या जपानी लूकमध्ये आर्या खूपच सुंदर दिसत आहे.
9/9
आर्याच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर आर्याचे लाखो चाहते आहेत.
Published at : 16 May 2025 12:39 PM (IST)