PHOTO: अमृता खानविलकरच्या नव्या लूकची चर्चा; चाहते घायाळ!

साडे माडे तीन,चोरीचा मामला,कट्यार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये अमृतानं काम केलं.(photo: amrutakhanvilkar/ig)

(photo: amrutakhanvilkar/ig)

1/9
अमृताच्या चंद्रमुखी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. (photo: amrutakhanvilkar/ig)
2/9
या चित्रपटमधील चंद्रा गाण्यावरील अमृताच्या लावणीनं प्रेक्षकांची मनं जिंकली(photo: amrutakhanvilkar/ig)
3/9
साडे माडे तीन,चोरीचा मामला,कट्यार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये अमृतानं काम केलं.(photo: amrutakhanvilkar/ig)
4/9
साडे माडे तीन,चोरीचा मामला,कट्यार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये अमृतानं काम केलं.(photo: amrutakhanvilkar/ig) तसेच तिनं मलंग आणि राझी या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. (photo: amrutakhanvilkar/ig)
5/9
अमृताच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (photo: amrutakhanvilkar/ig)
6/9
अमृताने नुकताच तिचा एक नवा लूक शेअर केलाय. (photo: amrutakhanvilkar/ig)
7/9
यात ती निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (photo: amrutakhanvilkar/ig)
8/9
मोकळे केस आणि बोल्ड मेकअपमध्ये अमृता फारच सुंदर दिसत आहे.(photo: amrutakhanvilkar/ig)
9/9
अमृता खानविलकरच्या 'चंद्रमुखी' सिनेमातील 'चंद्रा' या लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेडलं लावलं आहे. चाहत्यांचे या लावणीवरील नृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. (photo: amrutakhanvilkar/ig)
Sponsored Links by Taboola