अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, अजित पवारांनी घेतली हेमामालिनी यांची भेट

अभिनेते धर्मेंद्र यांचं सोमवारी निधन झालं आहे. त्यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेमामालिनी यांची भेट घेतली.

Continues below advertisement

Ajit Pawar meets Hema Malini in Mumbai

Continues below advertisement
1/10
अभिनेते धर्मेंद्र यांचं सोमवारी निधन झालं आहे. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेमामालिनी यांची भेट घेत सात्वंन केलं.
2/10
अभिनेते धर्मेंद्र यांच्या मृत्यूनंतर आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेमामालिनी यांची भेट घेतली
3/10
हेमामालिनी यांच्या निवासस्थानी जात अजित पवारांनी त्यांची भेट घेतली
4/10
यावेळी अजित पवार यांच्यासोबत सिडकोचे माजी चेअरमन प्रमोद हिंदुराव देखील उपस्थित होते
5/10
गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील राहत्या घरी उपचार सुरू होते.
Continues below advertisement
6/10
दोन आठवड्यांपूर्वी नियमित वैद्यकीय तपासणीनंतर धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना घरी नेण्यात आलं होतं. त्याच्यावर घरीच उपचार सुरु होते.
7/10
धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर1935 साली पंजाबमध्ये सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. अभिनयाची आवड त्यांना या क्षेत्रात खेचून घेऊन आली. त्याचं खरं नाव धरम सिंग देओल होतं.
8/10
1960 मध्ये धर्मेंद्र यांनी दिल भी तेरा हम भी तेरे या सिनेमातून त्यांनी त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. एवढंच नाही तर 1970 मध्ये अभिनेत्याला जगातील सर्वात देखणा पुरुषाचा पुरस्कार मिळाला होता.
9/10
दोन आठवड्यांपूर्वी नियमित वैद्यकीय तपासणीनंतर धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना घरी नेण्यात आलं होतं. त्याच्यावर घरीच उपचार सुरु होते.
10/10
अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
Sponsored Links by Taboola