In Pics | अभिनेता आशुतोष कुलकर्णी -अभिनेत्री रुचिका पाटील अडकले विवाहबंधनात

1/6
8 जानेवारी 2021 रोजी अभिनेत्री रुचिका पाटीलशी लग्न केले.
2/6
आशुतोषची पत्नी रुचिका हिने ‘असे हे कन्यादान’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकांमध्ये काम केले आहे.
3/6
‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘साथ दे तू मला’, ‘असंभव’, ‘माझी लाडकी’ या मालिकामधील आशुतोष कुलकर्णीच्या भूमिका गाजल्या होत्या.
4/6
अनेकांनी फोटोवर कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
5/6
आशुतोषच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
6/6
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता आशुतोष कुलकर्णी नुकताच विवाहबंधनात अडकला.
Sponsored Links by Taboola