एका लग्नाची दशकपूर्ती; अभिनेता अल्लू अर्जुनने शेअर केले खास फोटो

1/5
(छाया सौजन्य- अल्लू अर्जुन/ इन्स्टाग्राम)
2/5
प्रेमाचं प्रतीक असणाऱ्या ताजमहालपुढं जणू ही जोडी त्यांच्या प्रवासाचीच ग्वाही देत आहे.
3/5
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये दाक्षिणात्य कलाविश्वातील ही सेलिब्रिटी जोडी अनेकांचं लक्ष वेधत आहे
4/5
अतिशय खास अशा या प्रवासाच्या दशकपूर्तीच्या निमित्तानं या अभिनेत्यानं सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.
5/5
अभिनेता अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी यांच्या सहजीवनाच्या प्रवासाला अर्थात त्यांच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.
Sponsored Links by Taboola